Accident
sakal
मालेगाव: शहरातील कुसुंबा रस्त्यावरील नायरा पेट्रोलपंपाजवळ ट्रकने जबर धडक दिल्याने ४७ वर्षीय तरुणाच्या शरीराचे दोन तुकडे होऊन जागीच मृत्यू झाला. कुसुंबा रस्त्यावरील अपघात पाहून संतप्त नागरिकांनी काही काळ रास्ता रोको आंदोलन केले. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी नागरिकांची समजूत काढल्यावर नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन मागे घेतले.