Nashik Labour Protest : कामगार कायद्यांचा निषेध; हजारोंचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Unified Labour Protest Shakes Nashik Streets : सरकारच्या कामगारविरोधी कायद्यांच्या निषेधार्थ जिल्ह्यातील शासकीय-निमशासकीय व विविध कामगार संघटनांनी बुधवारी (ता. ९) एकत्रित येत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
Labour Protest
Labour Protestsakal
Updated on

नाशिक- केंद्र व राज्य सरकारच्या कामगारविरोधी कायद्यांच्या निषेधार्थ जिल्ह्यातील शासकीय-निमशासकीय व विविध कामगार संघटनांनी बुधवारी (ता. ९) एकत्रित येत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात जिल्हाभरातून आलेले हजारो कामगार व कर्मचारी सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. त्याचवेळी जोरदार पावसाला सुरवात झाली. पण, आंदोलनकर्ते एका जागीच उभे होते. या वेळी कामगार-कर्मचारी संयुक्त कृती समितीतर्फे जिल्हा प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com