Ladki Bahin Yojana : लाडकी बहिणींची चिंता वाढली! योजनेत फेरपडताळणीची तयारी; ६०० महिलांचा लाभ नाकारण्याचा निर्णय
Overview of Ladki Bahin Scheme and Its Popularity : लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यावर दरमहा जमा होणाऱ्या अनुदानासाठी पात्रतेची नव्याने पडताळणी होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्यावर ही प्रक्रिया सुरू होणार असली तरी तत्पूर्वी जिल्ह्यातील ६०० महिलांनी आतापर्यंत अनुदान नाकारले आहे.
नाशिक: लाडकी बहीण योजनेच्या महिला लाभार्थींची फेरपडताळणी करण्यात येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्यावर ही प्रक्रिया सुरू होणार असली तरी तत्पूर्वी जिल्ह्यातील ६०० महिलांनी आतापर्यंत अनुदान नाकारले आहे.