Snakebite Incident in Lakhmapur: Farmer Loses Cow : सोमनाथ ठाकरे यांच्या गाईला सर्पदंश झाल्यानंतर वेळेवर उपचार मिळाले नाहीत. परिणामी, गाईचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामागे सरकारी पशुवैद्यकीय यंत्रणेच्या दुर्लक्षितपणाचा आरोप होत आहे.
लखमापूर- येथील शेतकरी सोमनाथ ठाकरे यांच्या गाईला रविवारी (ता. २०) सकाळी सर्पदंश झाल्यानंतर वेळेवर उपचार मिळाले नाहीत. परिणामी, गाईचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामागे सरकारी पशुवैद्यकीय यंत्रणेच्या दुर्लक्षितपणाचा आरोप होत आहे.