Lakhpati Didi scheme
sakal
नाशिक: ग्रामीण भागातील महिलांना उत्पन्नाचे साधन मिळवून देणाऱ्या बचत गटाच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या तब्बल अडीच लाख महिलांचे वार्षिक उत्पन्न एक लाखावर पोहोचले आहे. त्यांच्यामुळे नाशिक जिल्ह्याने ‘लखपती दीदी’ उपक्रमात अव्वल स्थानी झेप घेतली आहे.