Nashik Farmers Protest : नाशिकमध्ये 'लाल तुफान' धडकणार! किसान सभेच्या मोर्चाने मुंबईकडे कूच

AIKS ‘Lal Toofan’ March Enters Nashik City : वनहक्क कायदा, गायरान जमीन व जलसंपत्तीच्या मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेचा ‘लाल तुफान’ मोर्चा नाशिक शहरात दाखल होत असून, हजारो शेतकरी सहभागी झाले आहेत.
Nashik Farmers Protest

Nashik Farmers Protest

sakal 

Updated on

नाशिक: वनहक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, वनजमीन व गायरानधारकांना स्वतंत्र सातबारा उतारे, शिक्षणाचे खासगीकरण थांबवणे आणि पश्‍चिमवाहिनी नद्यांचे पाणी स्थानिकांना देण्याच्या मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेचा ‘लाल तुफान’ शनिवारी (ता. २४) नाशिक शहरात धडकणार आहे. दिंडोरी, पेठ व सुरगाणा येथून पायी निघालेले हजारो मोर्चेकरी शहरात दाखल होणार असल्याने वाहतूकव्यवस्थेवर मोठा ताण येण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com