Crime
sakal
नाशिक: बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन व्यवहारात फसवणूक करून गेल्या तब्बल नऊ वर्षांपासून फरार असलेल्या संशयिताला अखेर नाशिक शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने अटक केली आहे. संदीप दिनकर खांगळ (वय ४५, रा. राधाई को-ऑप. सोसायटी, अशोकनगर, सातपूर) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.