Chhagan Bhujbal : लासलगाव बाजार समितीला मिळाली महत्त्वाची जागा; भुजबळांच्या प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांच्या वेळ आणि पैशांची बचत होणार
Chhagan Bhujbal Secures Land for Lasalgaon Market Expansion : राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नातून लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी दोन महत्त्वाच्या जागा उपलब्ध झाल्या आहेत.
लासलगाव: येवला-लासलगाव मतदारसंघाचे आमदार तथा राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नातून लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी दोन महत्त्वाच्या जागा उपलब्ध झाल्या आहेत.