Lasalgaon Snake Rescue : लासलगावच्या बटाट्याच्या गोडाऊनमध्ये आढळला अत्यंत विषारी 'घोणस'; कामगारांमध्ये उडाली खळबळ, अचानक गोणीतून बाहेर आला साप

Russell Viper Found in Lasalgaon Potato Godown : लासलगावच्या बटाट्याच्या गोडाऊनमध्ये गोणीमधून विषारी घोणस बाहेर आला. सर्पमित्र आसिफ पटेल यांनी त्याला सुरक्षित पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली.
Lasalgaon Snake Rescue

Lasalgaon Snake Rescue

esakal

Updated on

नाशिक : लासलगाव बाजारतळ परिसरातील बटाट्याच्या गोडाऊनमध्ये अत्यंत विषारी समजला जाणारा Russell Viper अर्थात ‘घोणस’ आढळून आल्याने खळबळ उडाली. बटाट्याची गाडी रिकामी करत असताना एका गोणीमधून अचानक घोणस बाहेर आल्याने कामगारांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com