Lasalgaon Police
sakal
लासलगाव: शहरात नायलॉन मांजामुळे घडलेल्या एका गंभीर घटनेनंतर ग्रामपंचायत आणि लासलगाव पोलिस ठाण्याने नायलॉन मांजाविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. नायलॉन मांजामुळे येथील युवकाच्या तोंडाला तब्बल २१ टाके पडल्याची धक्कादायक घटना घडली असून, या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.