Lasalgaon onion market
sakal
लासलगाव: देशातील प्रमुख कांदा बाजार म्हणून प्रसिद्ध असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत काही दिवसांपासून कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत असून, गुरुवारी (ता. १६) सरासरी दर फक्त ९०० ते १००० रुपये प्रतिक्विंटल इतकाच राहिला. तर कमाल दर १३४० रुपये आणि किमान दर केवळ ३०० रुपये इतका खाली घसरला.