Onion Production
sakal
नाशिक
Onion Production : आंध्र प्रदेशच्या धर्तीवर अनुदान मिळणार? कांदा प्रश्नावर समितीकडून सकारात्मक हालचाल
Central Committee Visits Lasalgaon Market : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट देऊन केंद्रीय समितीने खरीप कांद्याचे उत्पादन, बाजारभाव, अनुदान व वाहतूक समस्यांचा आढावा घेतला.
लासलगाव: खरीप कांद्याची लागवड, उत्पादनाचा अंदाज व बाजारभाव याबाबत केंद्रीय समितीने लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट देऊन सविस्तर आढावा घेतला.