Farmers
sakal
लासलगाव: कांद्याच्या भावातील घसरणीमुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी शुक्रवारी (ता.१९) उमराणे शिवारातून लासलगावकडे येणारा नाफेडसाठी कांदा भरलेला ट्रक अडवून गांधीगिरीतून अनोखा इशारा दिला. कांद्याला हमीभाव द्या अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा संघटनेने दिला आहे.