ST Driver Attacked near Odhagaon, Lasalgaon : एका चालकावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांनी सोमवारी कामबंद आंदोलन छेडले. पोलिसांच्या तातडीच्या हस्तक्षेपानंतर ते मागे घेण्यात आले असून वाहतूक पूर्ववत झाली आहे.
लासलगाव: लासलगाव आगाराच्या एका चालकावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांनी सोमवारी (ता.२२) कामबंद आंदोलन छेडले. पोलिसांच्या तातडीच्या हस्तक्षेपानंतर ते मागे घेण्यात आले असून वाहतूक पूर्ववत झाली आहे.