Festive Shopping
sakal
नाशिक: लक्ष्मीपूजनानिमित्त खरेदीचा उत्साह शिगेला पोचला असून, भाविकांमध्ये ऊर्जा संचारलेली आहे. या मुहूर्तावर सोने-चांदी खरेदीसह वाहन, गृहखरेदीतून मोठी उलाढाल अपेक्षित आहे. गॅझेट, इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तूंच्या खरेदीचा ओघ वाढता असून, व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.