Nashik News : बिबट्यांच्या जोडीचा मुक्त संचार

बिबट्याच्या जोडीचा मुक्तपणे संचार होत असल्याचे येथे लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये दिसून आल्याने या भागातील नागरिक, शेतकरी व रहिवाशांमध्ये भीतीचे व चिंतेचे वातावरण पसरले आहे.
Leopard Pair
Leopard Pairsakal
Updated on

देवळाली कॅम्प- लॅम रोड येथील वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या आरोग्यधाम सोसायटीच्या आवारात तीन दिवसांपासून बिबट्याच्या जोडीचा मुक्तपणे संचार होत असल्याचे येथे लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये दिसून आल्याने या भागातील नागरिक, शेतकरी व रहिवाशांमध्ये भीतीचे व चिंतेचे वातावरण पसरले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com