Elections
sakal
नाशिक: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते. निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे पुढील तीन महिने विकासकामांना ‘ब्रेक’ लागेल. आचारसंहितेपूर्वी विकासकामांना मान्यता घेण्यासाठी लोकप्रतिनिधी, यंत्रणा तसेच ठेकेदारांची धावपळ सुरू आहे. त्यामुळे एरवी शांत असलेला जिल्हा नियोजन विभाग सध्या वर्दळीने फुलून गेला.