Nashik Election : नाशिक जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकांचा बिगुल वाजला; मतदारयाद्यांचा कार्यक्रम जाहीर

Nashik Voter List Program Announced : आयोगाच्या कार्यक्रमानुसार मतदार याद्यांवर ८ ते १४ ऑक्टोबर या कालावधीत हरकती व सूचना नोंदविता येणार आहेत. २७ ऑक्टोबरला अंतिम मतदार याद्यांची प्रसिद्धी होईल.
Election

Election

sakal 

Updated on

नाशिक: जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या गट-गण अंतिम केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने मतदार याद्यांचा कार्यक्रम घोषित केला आहे. आयोगाच्या कार्यक्रमानुसार मतदार याद्यांवर ८ ते १४ ऑक्टोबर या कालावधीत हरकती व सूचना नोंदविता येणार आहेत. २७ ऑक्टोबरला अंतिम मतदार याद्यांची प्रसिद्धी होईल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com