Nashik LPG Supply : नाशिककरानो घाबरू नका! जिल्ह्यात पुरेसा गॅस साठा; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

Nashik Administration Launches Inspection of Gas Agencies : नाशिक जिल्ह्यात घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत राहावा आणि काळाबाजार रोखता यावा यासाठी प्रशासनाने गॅस एजन्सी व हॉटेलांची तपासणी मोहीम सुरू केली आहे.
LPG Supply

LPG Supply

sakal

Updated on

नाशिक: जिल्ह्यात घरगुती गॅस सिलिंडरचे रेशनिंग तसेच काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने गॅस वितरक आणि हॉटेलची तपासणी सुरू केली आहे. ग्राहकांना वेळेत सिलिंडर उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. त्यादृष्टीने बुकिंगनंतर साधारणतः दोन ते तीन दिवसांत सिलिंडर ग्राहकांपर्यंत पोचते केले जाणार आहे. नागरिकांनी गॅस एजन्सीवर अनावश्यक गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com