LPG E-KYC Mandatory
sakal
नाशिक: केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडर ग्राहकांसाठी ई-केवायसी नोंदणी अनिवार्य केली आहे. ग्राहकांना आता घरबसल्या संबंधित गॅस कंपन्यांच्या अधिकृत ॲपवरून नोंदणी करता येणार आहे. त्यामुळे ई-केवायसीबाबत ग्राहकांची चिंता दूर झाली आहे.