Nashik Politics : नरहरी झिरवाळ, हिरामण खोसकर, जे.पी. गावित यांच्या मुलांमध्ये नाशिकमध्ये होणार काट्याची टक्कर!
21 Candidates Withdraw Nominations on Final Day : महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या निवडणुकीत २१ उमेदवारांनी माघार घेतल्याने १७ जागांसाठी आता ४३ उमेदवार रिंगणात आहेत. वैभव पिचड (पुणे-अहिल्यानगर) आणि आमदार केवळराम काळे (अमरावती) यांची बिनविरोध निवड झाली आहे.
नाशिक: महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या पंचवर्षिक निवडणुकीत माघारीच्या अंतिम दिवशी शुक्रवारी (ता. ३१) २१ उमेदवारांनी अर्ज मागे घेतला. त्यानंतर १७ जागांसाठी आता ४३ उमेदवार रिंगणात राहिले आहेत.