CET Exams : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! महाराष्ट्र सीईटी परीक्षा आता वर्षातून दोनदा; उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांची घोषणा

Maharashtra CET Exams to Be Conducted Twice a Year from 2026 : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत आगामी शैक्षणिक वर्षापासून पीसीएम, पीसीबी आणि एमबीए या तीन अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा (सीईटी) आता वर्षातून दोनदा घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
CET Exams

CET Exams

sakal 

Updated on

नाशिक: महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून आगामी शैक्षणिक वर्षात पीसीएम, पीसीबी आणि एमबीए या तीन अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा (सीईटी) आता वर्षातून दोनदा होणार आहेत. त्यानुसार पहिली ‘सीईटी’ परीक्षा एप्रिल-२०२६ मध्ये, तर दुसरी परीक्षा मे-२०२६ मध्ये घेण्यात येणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com