Maharashtra Contractors Dues: कंत्राटदारांचे ८६, ६६२ कोटी थकीत; आझाद मैदानावर उद्यापासून आंदोलन; राज्य कंत्राटदार फेडरेशनचा निर्णय

Maharashtra Contractors Claim ₹86,662 Crore in Pending Dues: राज्यातील शासकीय कंत्राटदारांची तब्बल ₹८६,६६२ कोटींची देयके प्रलंबित असल्याचा दावा महाराष्ट्र राज्य शासकीय कंत्राटदार फेडरेशनने केला आहे.
Maharashtra Contractors Dues

Maharashtra Contractors Dues

esakal

Updated on

कळवण (जि. नाशिक): राज्यातील शासकीय कंत्राटदारांना विविध शासकीय विभागांकडून देय असलेली ८६ हजार ६६२ कोटींची देयके अद्यापपर्यंत अदा झाली नसल्याने राज्यातील कंत्राटदारांनी आंदोलन पुकारले आहे. ही देयके मिळावीत, प्रत्येक विभागाने देयकांचे निश्चित वेळापत्रक जाहीर करावे या मागणीसाठी राज्यातील कंत्राटदार १८ व १९ ऑगस्टला मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com