Maharashtra Drought: दुष्काळाची घोषणा कागदावर नको, शेतकऱ्यांच्या खात्यात मदत द्या; दीपिका चव्हाण यांचा सरकारकडे आग्रह

Deepika Chavan Demands Immediate Drought Relief For Baglan Farmers: दुष्काळी बागलाणच्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी थेट खात्यात नुकसानभरपाई देण्याची मागणी; जाचक पंचनामे, जीपीएस सर्वे टाळून तीन हेक्टरपर्यंत सरसकट मदत देण्यावर दीपिका चव्हाण यांचा जोर
Drought Relief Maharashtra Deepika Chavan Urges Government To Provide Immediate Financial Aid To Farmers Accounts

Drought Relief Maharashtra Deepika Chavan Urges Government To Provide Immediate Financial Aid To Farmers Accounts

esakal

Updated on: 

रोशन खैरनार

सटाणा: राज्य सरकारने बागलाण तालुक्यासह राज्यातील २६५ तालुके दुष्काळी जाहीर केले असताना आता दुष्काळाची घोषणा केवळ कागदावर न ठेवता शेतकऱ्यांच्या हातात तातडीने मदत द्यावी. बागलाण तालुक्यात दुष्काळामुळे सर्वच पिकांचे अतोनात नुकसान झाले असून, तीन हेक्टरपर्यंतच्या क्षेत्रासाठी कोणत्याही जाचक अटींशिवाय सरसकट नुकसानभरपाई द्यावी आणि ही मदत दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, अशी मागणी माजी आमदार तथा राज्य महिला आयोगाच्या सदस्या दीपिका चव्हाण यांनी केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com