Walk for Swasthyam
sakal
नाशिक: ज्येष्ठ नागरिकांमध्ये संतुलित, निरोगी आणि सक्रिय जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी व ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह वाढविण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे ‘वॉक फॉर स्वास्थ्यम’ या वॉकेथॉन उपक्रमाचे आयोजन येत्या १२ ऑक्टोबरला करण्यात आले आहे.