Maharashtra Farmer Loan Waiver : सातबारा होणार कोरा! 'हेअर कट' सूत्र लागू झाल्याने कर्जमुक्तीचा मार्ग सुकर; नाशिकमधील 68 हजारांहून अधिक शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर

Maharashtra Farmer Loan Waiver Scheme 2026 : महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीसोबत एप्रिलपासूनचे व्याज माफ होणार आहे. OTS आणि हेअर कट सूत्रामुळे कर्जाचा निपटारा होऊन सातबारा कर्जमुक्त करण्याचा मार्ग सुकर होणार आहे.
Farmer Loan Waiver 2026

Farmer Loan Waiver 2026

esakal

Updated on

नाशिक : पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्तीचा लाभ ३१ मार्च २०२६ पर्यंतच्या कर्जदारांना मिळणार (Maharashtra farmer loan waiver) असला, तरी त्यांचे एप्रिलपासूनचे व्याजही माफ करण्यात येणार आहे. तसेच, कर्जाची मुद्दल किती प्रमाणात भरायची, याचे सूत्र ठरविणारे ‘हेअर कट’ही लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्याने ‘ओटीएस’ स्वरूपात शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com