Nashik News : प्रशासकीय फेररचना: मानव विकास विभाग गुंडाळला; योजनांचा निधी आता थेट यंत्रणांच्या हाती

State Government to Close Human Development Department : राज्यातील २३ जिल्ह्यांमध्ये मानव विकास विभाग बंद करण्याच्या निर्णयामुळे निधी थेट जिल्हा नियोजन व संबंधित यंत्रणांकडे वर्ग होणार.
Human Development

Human Development

sakal 

Updated on

नाशिक: पुढील आर्थिक वर्षापासून राज्यातील २३ जिल्ह्यांतील मानव विकास विभाग गुंडाळण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या योजना संबंधित यंत्रणेकडे हस्तांतरित करताना मानव विकास विभागातील कर्मचारीवर्ग जिल्हा नियोजन विभागात समाविष्ट केला जाणार आहे. त्यामुळे जिल्हा नियोजन विभागाचा कारभार अधिक गतिमान होईल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com