नाशिक- राज्यातील वीज ग्राहकांसाठी वीजदर ठरविण्याविषयी ‘महावितरण’ने दाखल केलेल्या याचिकेवर महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने निर्णय दिला असून, घरगुती, औद्योगिक आणि व्यावसायिक अशा सर्व ग्राहकांच्या वीजदरात आगामी पाचही वर्षांत कपात करण्याचा आदेश दिला आहे.