MGNREGA Employment
sakal
नाशिक: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (रोहयो) जिल्हास्तरावर मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी २०१० मध्ये तयार करण्यात आलेली सनद राज्य सरकारने अधिकृतपणे रद्द केली आहे. याबाबतचा शासननिर्णय आज जाहीर करण्यात आला.