मला मतदान करू नका म्हणणारे अपक्ष गोकुळ गिते आघाडीवर; शिंदेंचा उमेदवार म्हणाला, महायुतीने घात केला, सगळे गद्दार

Maharashtra MLC Election Results: विधानपरिषदेची मतमोजणी सुरू होताच महायुतीला धक्का बसल्याचं दिसत आहे. शिंदेसेनेचे नरेंद्र दराडे पिछाडीवर असून अपक्ष गोकुळ गिते आघाडीवर आहेत. गोकुळ गिते यांनी मी माघार घेतलीच नव्हती असं म्हटलंय.
Maharashtra MLC Results 2026

Maharashtra MLC Election Results

Esakal

Updated on

Maharashtra MLC Results 2026: अवघ्या राज्याचे लक्ष लागलेल्या विधान परिषद नाशिक स्थानिक प्राधिकार मतदारसंघासाठी मतमोजणी सुरू आहे. अपक्ष गोकुळ गिते आणि प्रसाद हिरे यांचे नाव मतपत्रिकेवर तसेच असल्याने निवडणुकीत 'सस्पेन्स' कायम होता. विधानपरिषदेची मतमोजणी सुरू होताच महायुतीला धक्का बसल्याचं दिसत आहे. शिंदेसेनेचे नरेंद्र दराडे पिछाडीवर असून अपक्ष गोकुळ गिते आघाडीवर आहेत. गोकुळ गिते यांनी माघार घ्यावी यासाठी महायुतीच्या मंत्र्यांनी नाशिकमध्ये ठाण मांडलं होतं. Narendra Darade Claims Mahayuti Betrayal After Gokul Gite Takes Lead in Maharashtra MLC Vote Count

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com