Monsoon
sakal
न्यायडोंगरी: सप्टेंबर अखेर जवळ आला असतानाही महाराष्ट्रात पावसाळा अजून पूर्णपणे संपलेला नाही. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, देशाच्या उत्तर-पश्चिम भागातून मान्सूनची परतीची सुरुवात १४ सप्टेंबरपासून झाली असली, तरी महाराष्ट्रात अजूनही अनेक भागांत पावसाच्या सरी सुरू आहेत.