नाशिक: जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने कर्मचारी बदली प्रक्रिया राबविताना रिक्त जागांची ‘लपवाछपवी’ केल्याचा आक्षेप महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाने घेतला आहे. रिक्त असलेल्या जागांपेक्षा परस्पर जास्त नियुक्त्या केल्याचे त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.