Nashik News : मसाप निवडणूक: नाशिकमध्ये होणार पहिले भव्य 'मसाप' उपकेंद्र; परिवर्तन उत्कर्ष आघाडीचा निर्धार

Parivartan Utkarsh Panel Launches Campaign from Nashik : नाशिक रोड येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेस भाषा संशोधन केंद्र व राष्ट्रीय केंद्र उभारण्यासाठी भूखंड उपलब्ध झाल्याने, नाशिक शहरातच पहिले ‘मसाप’ उपकेंद्र उभारण्याची ग्वाही शनिवारी पार पडलेल्या सहविचार सभेत देण्यात आली.
Maharashtra Sahitya Parishad

Maharashtra Sahitya Parishad

sakal 

Updated on

नाशिक: निवडणुकीत कोणतेही राजकारण न आणता साहित्यधारा हाच एकमेव विचार घेऊन आम्ही निवडणुकीत उतरलो आहोत, असा ठाम निर्धार परिवर्तन उत्कर्ष आघाडीने व्यक्त केला. शासनाकडून नाशिक रोड येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेस भाषा संशोधन केंद्र व राष्ट्रीय केंद्र उभारण्यासाठी भूखंड उपलब्ध झाल्याने, नाशिक शहरातच पहिले ‘मसाप’ उपकेंद्र उभारण्याची ग्वाही शनिवारी (ता. ३१) पार पडलेल्या सहविचार सभेत देण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com