Scholarship Exam
sakal
नामपूर: यंदा पहिल्यांदा राज्यातील पाचवी, आठवी इयत्तांसह चौथी आणि सातवी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याचा निर्णय शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी घेतला. चौथी, सातवीच्या परीक्षांसाठीचा अभ्यासक्रम राज्य परीक्षा परिषदेने जाहीर केला आहे.