Nashik News : सरकारी योजना कागदावरच! राज्यातील २.२३ लाख एकल मातांची मुले सरकारी आधारापासून वंचित

Over Two Lakh Children of Single Mothers Outside Government Support : महाराष्ट्रातील शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या एकल मातांच्या मुलांसाठी योजना असूनही प्रत्यक्ष लाभ पोहोचत नसल्याचे अधिकृत आकडेवारीतून समोर आले आहे.
Single Mother Children

Single Mother Children

sakal 

Updated on

नाशिक: महाराष्ट्रात एकल मातांच्या पाल्यांसाठी योजना, शासननिर्णय आणि घोषणांचा पाऊस असतानाही, प्रत्यक्षात तब्बल दोन लाख २३ हजार ४२ मुले सरकारी आधारापासून दूर असल्याचे अधिकृत आकडेवारीतून उघड झाले आहे. पहिली ते बारावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या या मुलांपैकी अर्ध्याहून अधिक मुली असूनही शिक्षण, पोषण व आर्थिक मदतीच्या योजना कागदावरच अडकून पडल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com