Nashik News: पाण्याचा टँकर मध्ये नको तो उद्योग, पोलिसांना कुणकुण, मुंबई पथकानं चालकाला रस्त्यात गाठलं, नंतर...
Illegal Liquor Seized: महाराष्ट्र राज्य उत्पादक शुल्क विभागाच्या भरारी पथकाने मोठी कारवाई केली आहे. येवल्यात कोट्यावधी रुपयाची वाहनासह एक कोटी २१ लाखाची अवैद्य दारू जप्त करून एक आरोपीला ताब्यात घेतले आहे
येवला : आज येवल्यात महाराष्ट्र राज्य उत्पादक शुल्क विभागाच्या भरारी पथकाने कारवाई करत कोट्यावधी रुपयाची अवैद्य दारू जप्त करून एक आरोपीला ताब्यात घेतले आहे. सदर गुन्ह्यात वाहनासह एक कोटी एकवीस लाख ५३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.