Teacher Promotion: टीईटी-सीटीईटी शिक्षकांना मोठा दिलासा! पदोन्नतीचा मार्ग मोकळा; राज्य सरकारची नेमकी काय आहे नवी नियमावली?

Maharashtra Revises TET CTET Teacher Promotion Rules: टीईटी-सीटीईटी पात्र शिक्षकांसाठी पदोन्नतीची दारे वर्षातून एकदा खुली; नव्या वेळापत्रकामुळे जिल्हा परिषद शाळांतील प्रक्रिया पारदर्शक व वेळेत पूर्ण होणार
Maharashtra Revises TET CTET Teacher Promotion Rules

Maharashtra Revises TET CTET Teacher Promotion Rules

sakal

Updated on

इगतपुरी, (जि. नाशिक) : प्राथमिक शिक्षकांच्या पदोन्नतीबाबत राज्य शासनाने नवे परिपत्रक जारी करत पदोन्नतीचा मार्ग मोकळा केला आहे. टीईटी- सीटीईटी पात्रताधारक शिक्षकांसाठी सुधारित नियमावली लागू करण्यात आली आहे. याआधी एक सप्टेंबर २०२५ पूर्वी टीईटी उत्तीर्ण शिक्षकांनाच पदोन्नतीचा लाभ मिळत होता. आता दरवर्षी एक ऑगस्टपर्यंत टीईटी उत्तीर्ण सर्व शिक्षकांना पदोन्नतीचा लाभ मिळणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com