Tribal Students Suffer Due to Poor Quality Nutrition : शासकीय आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना दिला जाणारा पोषण आहार निकृष्ट दर्जाचा असल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणामुळे आदिवासी विकास विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
नाशिक, सुरगाणा: माणी (ता. सुरगाणा) येथील शासकीय आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना दिला जाणारा पोषण आहार निकृष्ट दर्जाचा असल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणामुळे आदिवासी विकास विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.