Suhas kandesakal
नाशिक
Suhas kande : तुकडाबंदी कायदा रद्दचे सुहास कांदेंकडून स्वागत; सामान्यांचे घराचे स्वप्न होणार साकार
Maharashtra Repeals 78-Year-Old Tukdabandi Land Act : तुकडाबंदी कायदा रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय; शहरी भागातील लहान प्लॉट व्यवहारांना मुभा मिळाल्यामुळे लाखो नागरिकांचे घर बांधण्याचे स्वप्न आता साकार होणार
मनमाड- राज्यातील शहरी भागांमध्ये जमीन खरेदी-विक्रीवर मर्यादा घालणारा तुकडाबंदी कायदा रद्द करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. हा निर्णय जनहितकारी असल्याचे मत शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी निवेदनात म्हटले आहे.