Zilla Parishad election : जिल्हा परिषद निवडणुका पुन्हा लांबणीवर? दहावी-बारावीच्या परीक्षांमुळे पेच निर्माण

Court Extends Deadline for Zilla Parishad Elections Till February 15 : महाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणुकीच्या तारखा आणि शालेय परीक्षा एकाच काळात आल्याने प्रशासकीय नियोजनाचे आव्हान उभे राहिले आहे.
sakal 

sakal 

Zilla Parishad election

Updated on

नाशिक: पालिका व महापालिका निवडणुकांनंतर आता जिल्हा परिषदेचे वेध लागलेले असतानाच न्यायालयाने १५ फेब्रुवारीपर्यंत या निवडणुकीला मुदतवाढ दिली आहे. मात्र, या कालावधीतच दहावी व बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झालेले असल्याने जिल्हा परिषदांच्या निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता अधिक आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com