Dr. T.K. Birari : शिक्षण, संघर्ष आणि सेवा : डॉ. टी. के. बिरारी यांची प्रेरणादायी कहाणी
Birari Cancer Foundation and Scholarship Initiatives : बागलाण तालुक्यातील पहिले पीएच.डी. धारक व विद्यार्थ्यांसाठी दीपस्तंभ ठरलेले डॉ. टी. के. बिरारी; त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त प्रेरणादायी कार्याचा घेतला आढावा.
बागलाण तालुक्यातील पहिले पीएच.डी. धारक शिक्षक, तसेच अनेक विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरलेल्या डॉ. टी. के. बिरारी यांचे गुरुवारी (ता.२९) प्रथम पुण्यस्मरण, त्यानिमित्त...