सिडको- सकल हिंदू समाज प्रणित धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज फाउंडेशनच्या वतीने कश्मीरमधील पहेलगाम येथे निष्पाप हिंदू पर्यटकांवर जिहादी अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा तसेच पश्चिम बंगालमधील हिंदू समाजावर झालेल्या हत्याकांडाचा निषेध करण्यासाठी सिडको परिसरात दोन दिवसांपूर्वी भव्य सभेचे आयोजन करण्यात आले होते.