RTO-Traffic Police Crack Down on Fancy Number Plates : ‘काका’, ‘मामा’सारख्या फॅन्सी नंबरप्लेट व काळ्या फिल्म बसवलेल्या वाहनांवर आरटीओ आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करून ५६३ वाहनचालकांकडून ४.२९ लाखांचा दंड वसूल केला
पंचवटी- फॅन्सी, अनधिकृत नंबर प्लेट आणि काळ्या फिल्म बसविलेल्या वाहनांवर प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) व वाहतूक पोलिस यांच्या संयुक्त विद्यमाने तपासणी मोहिमेंतर्गत मोठी कारवाई करण्यात आली.