वणी, त्र्यंबकेश्वर - सुट्यांचा अखेरचा आठवडा तसेच सलग दोन दिवस असलेल्या सुट्यांचा योग साधत रविवारी (ता. ८)आदिमाया सप्तशृंगीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळली होती. दुसरीकडे त्र्यंबकेश्वर येथे सलग तीन दिवसांपासून भाविकांची गर्दी वाढल्याने दर्शनासाठी तीन ते चार तास लागत होते.