Vehicle Tax Hike : चारचाकी वाहनांचा कर वाढला; १ जुलैपासून खिशाला झळ!

New Tax Slabs Based on Vehicle Price Announced : महाराष्ट्रात १ जुलै २०२५ पासून चारचाकी खासगी व मालवाहू वाहनांवरील मोटार वाहन करात वाढ करण्यात आली असून, नवीन दरांनुसार १० लाखांपर्यंतच्या वाहनांसाठी आता ८ टक्के, २० लाखांपर्यंत ९ टक्के व त्यापुढील वाहनांसाठी १० टक्के एकरकमी कर भरावा लागणार आहे.
Vehicle Tax Hike
Vehicle Tax Hikesakal
Updated on

पंचवटी-चारचाकी वाहनांच्या करात प्रादेशिक परिवहन विभागातर्फे एक टक्क्याने वाढ करण्यात आली आहे. १ जुलै २०२५ पासून आता चारचाकी वाहने महाग होतील. पिकअप, टेम्पो आदी खासगी वाहन घेणारे मालक, शेतकरी व मालवाहू वाहन घेणाऱ्यांच्या खिशाला भुर्दंड सोसावा लागणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com