Electricity Theft
sakal
नाशिक: महावितरणने नाशिक परिमंडळात वीजचोरीविरोधात मोहीम उघडली आहे. मोहिमेअंतर्गत परिमंडळात सात महिन्यात वीजचोरीची ५ हजार ४१४ प्रकरणे उघड झाली. या कारवाईवेळी महावितरणने वीजचोरी करणाऱ्यांना १७ कोटी ११ लाख ३७ हजारांची रक्कम दंड आणि अन्य करांपोटी ठोठावली आहे.