Nashik-Chakan Rail: मोठा धक्का! नाशिक-चाकण रेल्वेमार्ग रद्द; १,५०० उद्योजकांच्या आशांवर पाणी, वाहतूक खर्चाचा बसणार फटका

Transport cost concerns for Nashik industrial units: नाशिक-सिन्नर-संगमनेर-आळेफाटा-चाकण रेल्वेमार्ग रद्द; दीड हजार लघुउद्योजकांवर आर्थिक संकट, वाहतूक खर्चात बचतीची संधी हुकली
Rail Project Axed, Logistics Costs to Surge for Nashik’s Manufacturing Units

Rail Project Axed, Logistics Costs to Surge for Nashik’s Manufacturing Units

sakal

Updated on

सिन्नर: नाशिक सिन्नर- संगमनेर आळेफाटा-चाकण हा प्रस्तावित रेल्वेमार्ग रद्द झाल्याने नाशिक जिल्ह्यातील दीड हजार उद्योजकांना फटका बसला आहे. उद्योजकांच्या आशेवर पुरते पाणी फिरले असून आता वाहतुकीच्या जादा खर्चातून त्यांची सुटका होणे कठीण आहे. त्यासाठी हा मार्ग होणे गरजेचे झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com