Nar Par Girna Project: उत्तर महाराष्ट्रासाठी जलक्रांतीचा प्रारंभ, नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाचा कार्यारंभ आदेश..

Major irrigation boost expected from Nar-Par-Girna river project: नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पासाठी ४,११६ कोटींची वर्क ऑर्डर; नऊ धरणे, बोगदे, पंप हाऊस आणि विस्तृत जलवाहिन्यांमुळे उत्तर महाराष्ट्राच्या जलसुरक्षेला नवे बळ
North Maharashtra Set for Irrigation Transformation with Nar-Par-Girna Project Launch

North Maharashtra Set for Irrigation Transformation with Nar-Par-Girna Project Launch

sakal

Updated on

नाशिक : अनेक दशकांपासून दुष्काळ, अनियमित पाऊस आणि पाणीटंचाईच्या संकटाचा सामना करणाऱ्या उत्तर महाराष्ट्रासाठी नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्प आशेचा नवा किरण ठरणार आहे. तब्बल ४ हजार ११६ कोटी रुपयांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामासाठी राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने वर्क ऑर्डर जारी करत प्रत्यक्ष अंमलबजावणीचा मार्ग मोकळा केला आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्राच्या जलसुरक्षेला मोठी चालना मिळणार असल्याचे मानले जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Krishna river water diversion project for Solapur
Koyna water diversion project to Mumbai
Koyna Water Diversion Survey for Mumbai Rekindles Debate on Water Supply Project Cost and Konkan Concerns
Maharashtra Karnataka Krishna River water dispute
Marathi News Esakal
www.esakal.com