Nashik News : बनावट आधारकार्ड प्रकरणानंतर बांगलादेशी घुसखोरांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी ग्रामसभांवर
Gram Sabhas Empowered to Verify Birth Certificates : नाशिक जिल्ह्यात मालेगाव येथे बांगलादेशी नागरिकांना बनावट आधार देण्याच्या प्रकरणानंतर ग्रामसभांना काटेकोर पडताळणीची जबाबदारी सोपविल्याची माहिती.
नाशिक: मालेगाव शहरात बांगलादेशी नागरिकांना खोटे आधारकार्ड दिल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर राज्य शासनाने घुसखोरीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी गावपातळीवरील ग्रामसभांवर सोपविली आहे.