Malegaon Crime : मालेगाव पोलिसांची मोठी कारवाई; ३० दुचाकी चोरणाऱ्या ५ जणांना अटक
Major Bike Theft Case Busted in Malegaon : मालेगाव येथील पवारवाडी पोलिसांनी दुचाकी चोरी करणाऱ्या एका टोळीला अटक केली असून, त्यांच्याकडून ३० दुचाकी आणि एक ट्रॅक्टर असा एकूण २१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मालेगाव: शहर व परिसरातील दुचाकी चोरीच्या घटना घडतात. यापैकी काही चोऱ्यांचा पोलिसांनी छडा लावला आहे. येथील पवारवाडी पोलिसांनी ३० दुचाकी चोरणाऱ्या पाच चोरट्यांना जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून २१ लाखांचा मुद्देमालही पोलिसांनी जप्त केला.